महंत रामगिरी महाराजांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी !
महंत रामगिरी महाराजांना देण्यात आलेली सुरक्षा तुटपुंजी असून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने केली आहे.
महंत रामगिरी महाराजांना देण्यात आलेली सुरक्षा तुटपुंजी असून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने केली आहे.
पाकिस्तानने ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्यदलाची प्रसारमाध्यम शाखा ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने (आय.एस्.पी.आर्.ने) नुकतीच ही माहिती दिली.
अजमेर (राजस्थान) येथील वर्ष १९९२ मधील लैंगिक शोषणाचे प्रकरण : इतक्या गंभीर प्रकरणांचा ३२ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नव्हे, तर अन्यायच !
मदरशांना अनुदान देणार्या सरकारला तेथे काय शिकवले जाते ?, याकडे लक्ष कसे नाही ? कि मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ?
शिरच्छेद करणार्याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा
‘रेल्वे जिहाद’ ?, अशा प्रकारे अघपात घडवल्यास मोठी हानी होऊ शकते आणि अगदी कमी श्रमात, पैशांत आणि मनुष्यबळात होऊ शकत असल्याने सरकारने आता याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
बांगलादेशातील मौलाना असे असतील, तर भारताचे मौलाना मागे रहातील का ? ते मशिदींतून मुसलमानांना काय शिकवत आहेत ?, याकडे हिंदूंचे लक्ष आहे का ?
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली. भगवान हनुमानाच्या या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. ही अमेरिकेतील तिसरी सर्वांत उंच मूर्ती असल्याचे म्हटले जात आहे.
जगात ‘मंकीपॉक्स’ या रोगाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमांसह देशातील सर्व बंदरे अन् विमानतळे यांवर सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकार्यांना विदेशातून येणार्या प्रवाशांमध्ये ‘मंकीपॉक्स’च्या लक्षणांविषयी सतर्क रहाण्यास सांगितले आहे.
सरकारने अशांविरुद्ध जलदगती न्यायायलयात खटला चालवून त्यांना फासावरच लटकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !