सद्गुरुपदावर विराजमान असूनही नम्र आणि दास्यभावात असलेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘सद्गुरु काका समाजातील संतांना भेटायला जातात. तेव्हा ते संतांचे दर्शन घेतांना संतांना साष्टांग नमस्कार करतात. बर्‍याच वेळा तेथील जागाही अस्वच्छ असते. सद्गुरु काका धर्मप्रेमी किंवा हिंदुत्वनिष्ठ यांच्या घरी जातात.

Farooq Abdullah : (म्‍हणे) ‘भारतीय सैन्‍यदल आणि आतंकवादी यांच्‍यामध्‍ये संगनमत !’ – काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्‍दुल्ला

भारतीय सैन्‍यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्‍यांचे मानसिक खच्‍चीकरण करणार्‍या अशा राजकारण्‍यांच्‍या विरोधात राष्‍ट्रदोहाचा खटला चालवून त्‍यांना कारागृहात डांबण्‍याची मागणी राष्‍ट्रप्रेमींनी केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Puri Shankaracharya Reaction : हिंदू सुरक्षित नसतील, तर मुसलमान शिल्लक रहाणार नाहीत ! – पुरीचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !

महिलेची ४४ लाखांची फसवणूक !

फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क रहायला हवे

पंढरपूरसाठी १ सहस्र खाटांचे रुग्णालय संमत !

राज्यशासनास पंढरपूर नागरिक आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी ‘भुवैकुंठ पंढरी विकास आराखडा’ सादर करण्यात आला होता. यात पंढरपूरसाठी ‘श्री विठ्ठल रुक्मिणी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालया’चा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

कापूस आणि सोयाबीन यांना प्रतिहेक्टरी ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

वर्ष २०२३ मध्ये खरीप काळात कापूस आणि सोयाबीन यांना अल्प दर प्राप्त झाल्यामुळे झालेल्या आर्थिक हानीसाठी राज्यशासनाकडून शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.

आधुनिक वैद्य हाळनोर यांनी रक्ताचे नमुने पालटण्यासाठी मिळालेली रक्कम एका विद्यार्थ्याकडे ठेवली होती !

‘डॉ. अजय तावरे यांच्यामुळे मला पैसे मिळाले आहेत. माझ्याकडे कपाट नसल्याने तुझ्याकडे पैसे ठेव. १५ दिवसांनी मी पैसे परत घेईन, असे डॉ. हाळनोर यांनी सांगितले होते, असा जबाब त्या विद्यार्थ्याने पोलिसांसमोर दिला आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय !

जीवनात घडणार्‍या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी केवळ समुपदेशन नाही, तर धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !

ʻसर्वधर्मसमभाव’ शब्द अडाणीच बोलतात !

‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’

बांगलादेशाचे २ तुकडे करून हिंदूबहुल भाग भारताला जोडा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सामर्थ्यशाली आहे; मात्र राजकारणामुळे नपुसंक झाला आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी या वेळी ते म्हणाले