Bhopal Protest : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे १ सहस्र हिंदुत्वनिष्ठांनी केली मानवी साखळी !

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात येथील व्‍हीआयपी मार्गावर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्‍यात आली. यात मानवी साखळी करण्‍यात आली. सहभागी झालेल्‍या हिंदूंच्‍या हातात निषेधाचे फलक होते.

Kolkata Doctor Rape Murder : पुढील काही दिवसांत सर्व आरोपी पकडले नाहीत, तर प्रकरण सीबीआयकडे सोपवणार !

महिला डॉक्‍टरवर बलात्‍कार करून हत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणात ममता बॅनर्जी यांची पोलिसांना चेतावणी

Bangladesh Police : बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारच्‍या आश्‍वासनावर पोलिसांनी संप घेतला मागे !

बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील पोलिसांनी संप पुकारला होता. जिवाला धोका असल्‍याचे सांगत त्‍यांनी कामावर येण्‍यास नकार दिला होता. आता पोलिसांनी संप मागे घेण्‍याचे मान्‍य केले आहे.

Russia Ukraine War : युक्रेनचे सैन्‍य रशियात ३० किलोमीटर आतपर्यंत घुसले

रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या प्रवक्‍त्‍या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, रशियाच्‍या सैन्‍याकडून चोख प्रत्‍युत्तर दिले जाईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्या अस्तित्वामुळे साधकाला खोकल्याचा त्रास न होणे

‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सत्संगात खोकला आला नाही आणि सत्संगाचा लाभ झाला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

Assam Flood Jihad : मुसलमानांकडून आसाममध्‍ये केला जात आहे ‘पूर जिहाद’ !

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांचा दावा

साधिकेने तिच्या आईच्या गुडघ्याच्या शस्त्रकर्माच्या कालावधीत अनुभवलेली गुरुकृपा !

‘माझी आईच्या (श्रीमती मिथिलेश वेद यांच्या) गुडघ्यावर पुणे येथील रुग्णालयात शस्त्रकर्म झाले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर संत समाज बांगलादेशात जाण्‍यास सिद्ध ! –  महामंडलेश्‍वर स्‍वामी प्रबोधानंद गिरी

भारतातील साधू-संतांकडून केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलण्‍याची मागणी !

व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मंगळुरू येथील कु. वै.जी. पूर्वी (वय १४ वर्षे) !

श्रावण शुक्ल सप्तमी (१२.८.२०२४) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. पूर्वी हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.