अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गेली अडीच वर्षे अधिछात्रवृत्ती (फेलोशीप) मिळाली नाही.
उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गेली अडीच वर्षे अधिछात्रवृत्ती (फेलोशीप) मिळाली नाही.
लोक भावनांचा विचार करून लवकरात लवकर नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ग्रामसभेत ‘सनबर्न’चे आयोजन, कचरा प्रकल्प आणि रोमी लिपी यांसंबंधी प्रश्न हाताळण्यात येणार असल्याने ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.
मागील काही वर्षांत नवी मुंबई परिसरातून कह्यात घेतलेले ५ सहस्र ४८५ किलो अमली पदार्थ अमली पदार्थविरोधी पथकाने (नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो) नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या अमली पदार्थांचे मूल्य ५२ कोटी रुपये इतके होते.