ज्योतिषी हा ईश्वराचा दूत असून त्याने ‘आपण दैवी कार्य करत आहोत’, हा भाव ठेवावा ! – पू. डॉ. ॐ उलगनाथन्, जीवनाडीपट्टीवाचक

सर्व ज्योतिषी एकत्र आल्यास आपल्याला एकमेकांकडून शिकता येईल आणि त्यातून संघटित भाव निर्माण होईल. भगवंताने ज्योतिषशास्त्र मनुष्याला का दिले असेल ?’, असा प्रश्न विचारून आपण मूळ विषयापर्यंत जायला हवे.

असे संपूर्ण भारतात का केले जात नाही ?

उत्तरप्रदेशामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारीभूमी अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेतून गेल्या ७ वर्षांत आतापर्यंत ६७ सहस्र एकर भूमी मुक्त केली आहे, तसेच येथे चालणारी बेकायदेशीर कृत्येही यामुळे थांबली आहेत.

सांगली जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगेचे शेवटचे टोक आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणजे श्री सागरेश्वर !

सह्याद्री पर्वताच्या रांगेचे शेवटचे टोक म्हणजे सांगली जिल्ह्यातील दक्षिण मध्य रेल्वेवरील ताकारी रेल्वे स्थानकापासून ४ किलोमीटर अंतरावर देवराष्ट्रे गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ‘महाराष्ट्राची दक्षिण काशी’….

संपादकीय : हिंडेनबर्गचा पुन्हा बागुलबुवा !

अमेरिकी संस्थांकडून भारतीय आस्थापने आणि संस्था यांवर आरोप हे भारताच्या अपकीर्तीचा भाग वाटतात !

दान हा श्रेष्ठ गुण !

आपल्या जवळचे अन्न दुसर्‍याला देऊन तुम्ही स्वतः भुकेने मेला, तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त होऊन जाल. त्याच क्षणी तुम्ही पूर्ण होऊन जाल. ईश्वर होऊन जाल.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

प्रस्तुत लेखात पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांच्याद्वारे सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अवीट गोडवा असले अभंग देत आहे.

संस्कृती जपणारा विवाह सोहळा !

खरेतर अंबानीही धर्म-संस्कृतीला डावलून विवाह साजरा करू शकले असते; पण त्यांनी तसे न करता शंकराचार्य, हिंदु संत आणि विविध धर्मगुरु यांना आमंत्रित करून विवाह संस्काराला श्रेष्ठतम महत्त्व दिले.

घटनात्मक आरक्षणाचे वर्गीकरण करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा !

७ न्यायमूर्तींच्या घटनापिठात केवळ न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या एकट्यांनीच निराळे मत मांडले.अन्य ६ न्यायमूर्तींनी एकमुखाने घोषित केले की, राज्य सरकार अनुसूचित जातीतील जातीनिहाय उपवर्गीकरण करू शकतात.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी यंदा दुप्पट करणार !

अतीवृष्टी आणि पूर यांनी बाधित झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद साहाय्य यंदा दुप्पट किमतीने देण्यात येणार आहे. लाखो कटुंबांना याचा लाभ होणार आहे.