Karnataka Hanuman Sticker : (म्हणे) ‘बसवर हनुमानाचे स्टिकर लावता येणार नाही !’
हनुमानाचे स्टिकर लावण्यावर आक्षेप घेणार्यांवरच ‘धार्मिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कारवाई झाली पाहिजे !
हनुमानाचे स्टिकर लावण्यावर आक्षेप घेणार्यांवरच ‘धार्मिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कारवाई झाली पाहिजे !
हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांध मुसलमानांकडून मार खात रहाणार ? आपल्या लेकीबाळींसह स्वतःचेही रक्षण करण्यसाठी आत्मबळ वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
लव्ह जिहाद या प्रकाराला महाराष्ट्रात आला ऊत ! हिंदूंच्या मुळावर उठणार्या या प्रकाराला लगाम लावण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
हडौल मंदिर परिसरात भागवत कथेची सिद्धता केली जात होती. येथे शिवलिंग उभारले जात होते. अशातच मंदिराशेजारील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळली.
इराणच्या सैन्याधिकार्याने सांगितले की, त्यांच्या ‘अन्सार अल-महदी युनिट’मधील हस्तकांना मोसादने या कामासाठी नियुक्त केले होते. चौकशीनंतर त्यांना उर्वरित २ खोल्यांमध्ये बाँब ठेवलेले आढळले.
धुळे-सोलापूर रस्त्यावरील मोक्याच्या जागेवरून देशभर गोमांस विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय !
वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !
अमेरिकेने इस्रायलला पुरवले संरक्षण !
केरळमधील माकप सरकारला हे लज्जास्पद !
उपनिरीक्षकाच्या पत्नीकडून गंभीर आरोप : आमदाराने ३० लाख रुपयांची केली होती पतीकडे मागणी, ताणातून आला हृदयविकाराचा झटका !