लोकांना विश्वासात घेऊनच मसुदा निश्चित करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वायनाड, केरळ येथील दुर्घटनेनंतर केंद्राने पुन्हा पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा मसुदा घोषित केला आहे. यामध्ये गोव्यातील ५ तालुक्यांतील १०८ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

Nitesh Rane : हिंदूंच्या हडपलेल्या भूमी परत मिळण्यास साहाय्य होईल ! – आमदार नितेश राणे, भाजप

वक्फ बोर्डाचे अधिकार आणि कार्यपद्धत यांच्या सुधारणा करण्यासाठी विधेयक आणणे हा निर्णय स्वागतार्ह आहे.

गृहनिर्माण संकुलाच्या अध्यक्षांनी दाताने चावा घेत सदस्याचा अंगठा तोडला !

दिवसेंदिवस मनुष्य अधिकच हिंसक आणि क्रूर होऊन पाशवी वर्तन करत आहे. याला समाजातील नष्ट होणारा संयम आणि नैतिकता कारणीभूत आहे !

Minor rape : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !

अशी विकृत मानसिकता जोपासणार्‍या वासनांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! असे वासनांध मुसलमान हिंदू तरुणींना कधीतरी सोडतील का ?

High Court of Kerala : बाजारात उपलब्ध पुस्तकावर चर्चा म्हणजे अपकीर्ती नाही ! – केरळ उच्च न्यायालय

वृत्तवाहिनीने एखाद्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम करणे अवमानकारक नाही. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अंतर्गत येते, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Attacks on police in Britain : ब्रिटनच्या १५ शहरांत पोलिसांवर आक्रमणे, पोलीस ठाण्यांत जाळपोळ !

ब्रिटनच्या साऊथपोर्ट येथे २९ जुलैला एका १७ वर्षीय मुलाने ३ मुलींची चाकूने भोसकून हत्या केल्यावरून ब्रिटनमध्ये हिंसाचार झाला होता. आता याचे लोण १५ शहरांमध्ये पसरले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पाणी शिरले !; श्‍वानाला वाचवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !…

मुसळधार पावसामुळे येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरातील रस्‍त्‍यांना नद्यांचे स्‍वरूप आले आहे. मंदिराच्‍या दक्षिण दरवाजाच्‍या पायर्‍यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले.

Hizbollah fired missiles at Israel : हिजबुल्लाने इस्रायलवर डागली ५० क्षेपणास्त्रे, इस्रायली प्रणालीने सर्वांना केले निकामी !

हमास, तसेच इराण यांच्याकडून इस्रायलवर आक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता इराणसमर्थक संघटना हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक अशी तब्बल ५० क्षेपणास्त्रे डागली.

हत्‍येच्‍या गुन्‍ह्यातील पोलीस बडतर्फ !

वडिलोपार्जित भूमीच्‍या वादातून झालेल्‍या हत्‍येच्‍या गुन्‍ह्यामध्‍ये सहभाग असल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍यानंतर पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे यांना बडतर्फ करण्‍यात आले आहे.

Canada Rahat Rao :  कॅनडात खलिस्तानी चळवळीत सक्रीय असलेल्या पाकिस्तानी उद्योजकाला अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न !

निज्जरच्या हत्येनंतर कॅनडात झालेल्या अनेक आंदोलनांत राव याचा सक्रीय सहभाग होता. राव हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असल्याचे बोलले जात आहे.