बेळगाव येथे हिंदु गतीमंद मुलीवर अनोळखी अन्य धर्मीय व्यक्तीकडून बलात्काराचा प्रयत्न
मुलीने आरडाओरड करताच मुलीचे काका तात्काळ घरात गेले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्या वेळी त्याने बेशुद्ध पडल्याचे ढोंग केले आणि नंतर तेथून पलायन केले.
मुलीने आरडाओरड करताच मुलीचे काका तात्काळ घरात गेले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्या वेळी त्याने बेशुद्ध पडल्याचे ढोंग केले आणि नंतर तेथून पलायन केले.
विशाळगड येथील अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केल्यावर अनेक ‘सेक्युलरवादी’ नेत्यांनी तेथील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करून ते करणार्या मुसलमानांचा सहानुभूती व्यक्त केली आहे.
स्वस्तिक हे सहस्रो वर्षांपासून आहे, तर त्याच्याशी साधर्म्य असलेले ‘हॅकेनक्रूझ’ हे अलीकडचे आहे. स्वस्तिकला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेही भारतियांनी विदेशी नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे !
बैठकीनंतर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात मंचाने कावड यात्रेकरूंचे मनापासून स्वागत करून समाजात एकता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.
‘९३ टक्के नोकर्या गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातील’, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
मिरज तालुक्यातील मालगाव गावात बेळगावहून पंढरपूरला गेलेल्या श्री विठ्ठलाच्या ३ भक्तांवर मद्यधुंद व्यक्तींनी प्राणघातक आक्रमण केले. २० जुलै या दिवशी ही घटना घडली. सुरेश राजूकर, परशुराम जाधव आणि एक वाहनचालक यांच्यावर हे आक्रमण झाले.
या वेळी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे समर्थन केले.
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
येथील सर्व दुकाने आणि हॉटेल्स यांच्या प्रवेशद्वारांवर मालकाचे नाव लिहिणे आवश्यक असून ती चांगली गोष्ट आहे, असे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे.
राज्यशासनाने चालू केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये देण्यात येणार आहेत.