
बेळगाव – येथील काकती पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एका हिंदु गतीमंद मुलीवर अनोळखी अन्य धर्मीय व्यक्तीकडून बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. मुलीचे आई-वडील शेतात गेले असता आरोपीने मुलीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करताच मुलीचे काका तात्काळ घरात गेले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्या वेळी त्याने बेशुद्ध पडल्याचे ढोंग केले आणि नंतर तेथून पलायन केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधाला पकडून फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !