विविध सेवांच्या माध्यमातून गुरुकृपेची अनुभूती घेणार्या बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे) !
बेंगळुरू येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेत आहोत. यातील काही भाग आपण २० जुलै या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.