Amritpal Case : अमेरिकेतील खलिस्तानप्रेमी अधिवक्त्याने घेतली तेथील उपराष्ट्रपतींची भेट !
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याच्या शपथविधीच्या सूत्रावर केली चर्चा
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याच्या शपथविधीच्या सूत्रावर केली चर्चा
विशेष म्हणजे अफगाणिस्तानविषयी चर्चा करण्यासाठीच्या एखाद्या बैठकीत तालिबानचे नेते उपस्थित रहाण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती.
ज्यांनी मते दिली नाहीत, तेसुद्धा रामभक्त आहेत, असे वक्तव्य भाजपच्या माजी खासदार उमा भारती यांनी केले.
बंगालमध्ये शरीयतच लागू होणार आहे, हेच यातून स्पष्ट होते ! हिंदूंनी याकडे आता गांभीर्याने पहात तेथील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !
सरकारच्या विविध समाजोपयोगी योजनांचा लाभ उठवत अल्पसंख्य मुसलमान समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे, तरी काँग्रेसवाले आणि साम्यवादी यांच्याकडून ‘देशात मुसलमानांवर अन्याय होत आहे’, असा टाहो फोडला जात आहे !
पुत्तुरूच्या जिडेकल्लू महाविद्यालयाजवळ काही दिवसांपूर्वी शीतकपाटाचा स्फोट होऊन घराला आग लागली होती. घर जळून राख झाले, तरी घरातील ग्रामदेवता श्री कल्लूर्टीच्या प्रतिमेला कोणतीही हानी झाली नाही.
हिंदूंच्या करामधून अल्पसंख्यांकांसाठी योजना चालू आहेत. या सर्व योजना धर्मांतराला प्रोत्साहन देत आहेत. ‘अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय !
‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.