पुत्तुरू (कर्नाटक) – पुत्तुरूच्या जिडेकल्लू महाविद्यालयाजवळ काही दिवसांपूर्वी शीतकपाटाचा स्फोट होऊन घराला आग लागली होती. घर जळून राख झाले, तरी घरातील ग्रामदेवता श्री कल्लूर्टीच्या प्रतिमेला कोणतीही हानी झाली नाही. ‘यातून देवतेच्या ठिकाणी शक्ती असल्याची अनुभूती लोकांनी घेतली’, असे म्हटले जात आहे. सामाजिक माध्यमातून या घटनेचा व्हिडिओ प्रसारित होत आहे.
Image of the Gram Devta remains intact while the house burnt to ashes in a fire incident in Putturu (Karnataka) https://t.co/XtJ1x2YGf9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2024
घराला आग लागल्यावर स्थानिकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाचे कर्मचारी तेथे पोचल्यानंतर त्यांनी आग विझवली.