शिक्षकांना जुन्या निवृत्तीवेतनाचा पर्याय देण्याविषयी ३ महिन्यांच्या आत निर्णय घेणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, सरकार या प्रकरणी सकारात्मक आहे. त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. यासंबंधी काही संघटना सर्वाेच्च न्यायालयात गेल्या आहेत.

विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेसह ५ जणांना भाजपकडून उमेदवारी !

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.       

US Military Bases : अमेरिकन सैन्‍यदलाच्‍या तळांवर आतंकवादी आक्रमणाचा धोका !

१० वर्षांत पहिल्‍यांदाच अशा सतर्कतेची चेतावणी !

हिंदु यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी प्रत्‍येक राज्‍यात हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीची स्‍थापना करणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

दरवर्षी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी देशविदेशांतून येणार्‍या, तसेच ‘हिंदु राष्‍ट्र’ संकल्‍पनेशी जोडलेल्‍या सर्व हिंदु संघटनांनी ‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती’च्‍या माध्‍यमातून वर्षभर कार्यरत राहण्‍याचा निर्णय घेतला आहे. यातून हिंदु ‘इकोसिस्‍टीम’ (हिंदु यंत्रणा) निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बिर्याणी किंवा मटण यांचे हॉटेल, ट्रॅक्‍टरचे दुकान यांवर ‘छत्रपती’ लिहिण्‍यास बंदी आणण्‍याचा ठराव संमत !

अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्‍य संमेलन !

Pune Accident : पुणे येथील कात्रज-कोंढवा मार्गावर वारकर्‍यांचा टेंपो उलटून २० वारकरी घायाळ !

या प्रकरणी टेंपो चालकाच्‍या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

CPEC : चीनविरोधातील आमच्‍या लढ्याशी भारताचे काही देणेघेणे नाही ! – वरिष्‍ठ कमांडर मौलवी मन्‍सूर, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्‍तान

पाकिस्‍तानात चिनी अभियंत्‍यांवर सातत्‍याने होत असलेल्‍या आक्रमणांमागे भारत असल्‍याची आवई उठवणारा पाकिस्‍तान आता या वक्‍तव्‍यामागेही भारतच असल्‍याचे म्‍हणू लागला, तर आश्‍चर्य वाटू नये !

Russia Hindu Temple : मॉस्‍को (रशिया) येथे हिंदु मंदिराच्‍या उभारणीची मागणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दौर्‍याच्‍या आधी हिंदूंकडून मागणी व्‍यक्‍त !

NEET Re-Exam Result : सर्वोच्‍च गुण मिळवणार्‍यांची संख्‍या ६७ वरून ६१ झाली !

राष्‍ट्रीय चाचणी यंत्रणेने (एन्.टी.ए.ने) ‘नीट’ (राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)’च्‍या घेतलेल्‍या पुनर्परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. सवलतीचे गुण मिळालेल्‍या १ सहस्र ५६३ उमेदवारांसाठी ही पुनर्परीक्षा घेण्‍यात आली होती; मात्र त्‍यात केवळ ८१३ जण सहभागी झाले.

Rahul Gandhi On Hindus : (म्‍हणे) ‘जे स्‍वत:ला हिंदू म्‍हणवतात, तेच २४ घंटे हिंसाचार करतात !’ – राहुल गांधी

हिंदु हिंसाचारी असते, तर या देशात एकही अल्‍पसंख्‍य शिल्लक राहिला नसता ! काश्‍मीरमधून त्‍याला धर्मांध मुसलमानांनी निर्वासित केले आहे. ही वस्‍तूस्‍थिती काँग्रेसवाले कधीच सांगत नाहीत आणि हिंदू त्‍यांनाच मत देऊन आत्‍मघात करून घेत आहेत !