समष्टी साधना करता येण्यासाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणवणे महत्त्वाचे असणे
श्री. आशिष जोशी यांनी समष्टी साधना करण्याविषयी त्यांच्या मनातील विचार सांगितल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
श्री. आशिष जोशी यांनी समष्टी साधना करण्याविषयी त्यांच्या मनातील विचार सांगितल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
एकदा सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका यांना मी बिंदूदाबन सेवा करत होतो. त्या वेळी त्यांनी भ्रमणभाषमध्ये एक ध्वनीफीत लावली होती. त्यातील १ – २ वाक्यांनी मला पुष्कळ अंतर्मुख केले. त्या संदर्भातील आत्मचिंतन सद्गुरु काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे चिंतन योग्य आहे.’’…
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मनातील त्रासदायक विचार सांगूया’, असा विचार आल्यापासून त्रासदायक विचार न्यून होऊन त्रासही उणावणे.
श्रीमती शालिनी फाटक यांच्याविषयी त्यांची मुलगी आणि नात यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
अडचणीत आलेल्या तरुणांच्या जीवनाशी खेळणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर निवृत्त होत आहेत. सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.
गुन्हा नोंद करण्यासमवेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !
आषाढी वारी सोहळा, कार्तिकी एकादशी यांव्यतिरिक्त वर्षभर भाविक आळंदीमध्ये येतात. भक्तीभावाने पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. याची नोंद घेत प्रशासनाने पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.