Maharahstra Teacher Dress Code : महाराष्ट्रात शालेय शिक्षकांसाठी वस्त्रसंहिता लागू !
शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय ! मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कोल्हेकुई करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय ! मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कोल्हेकुई करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
देशात येत्या १९ एप्रिल ते १ जून या काळात ७ टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे.
न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत केला.
राहुल गांधी यांनी या ‘निवडणूक रोखे योजनेला जगातील सर्वांत मोठा खंडणी उकळण्याचा मार्ग ’, असे म्हटले होते.
‘मी मरेन; पण चित्रपटातून ‘जय श्रीराम’ शब्द काढणार नाही’, असा निर्माते बोकाडिया यांचा पवित्रा !
हिंदूंनो, शांतता आणि प्रेम यांचा दिखाऊपणा करणार्या धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा, हेच त्यांचे खरे स्वरूप आहे, हे जाणा ! सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला जी माहिती मिळते ती राज्यातील पोलिसांना का मिळत नाही ? कि माहिती मिळूनही अनाथालय मुसलमानांकडून चालवण्यात येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ?
नागरिकांना पुनःपुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन ! या भागात होणार्या वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात ग्रामस्थ सातत्याने निवेदन देणे, आंदोलन करणे यांद्वारे आवाज उठवतात, तरीही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन आणि कर आकारणी विभागाने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया चालू केली आहे. लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची सूची वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली आहे. टाळे ठोकलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले