‘हिन्दू राष्ट्र’ ही होगा, नारा हमारा ।

गुरुदेव, आप मिले हमें, जीवन का उद्धार हुआ । साधनामार्ग जो दिखाया आपने, ईश्वरीय कृपा का अनुभव हुआ ।।

सप्तर्षींनी सकाळी उठल्यावर करायला सांगितलेल्या जपाची पक्ष्याने आठवण करून देणे आणि याद्वारे ‘साधक हा मंत्रजप करत आहेत ना ?’, याकडे लक्ष ठेवू’, या सप्तर्षींच्या वचनाची आठवण होणे

आम्ही सप्तर्षी साधक मंत्रजप करत आहेत कि नाही, ते पक्षी, प्राणी, हत्ती, किंवा मुंगी या रूपात येऊन पाहू.

साधकांनो, स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार न करता निष्काम भावाने साधना करा !

साधकांनी प्रगतीचा विचार न करता आपली साधना चिकाटीने आणि तळमळीने करत रहायला हवी; कारण सर्वकाही ईश्वरेच्छेनेच घडत असते.

संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना पटना (बिहार) येथील सौ. महिमा दराद यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात प्रत्येक क्षणी मी डोळे बंद करूनही केवळ अलौकिक आनंदच अनुभवत होते. त्यामुळे मला वारंवार भावाश्रू येत होते.

चंद्रपूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या २५ बैलांची पोलिसांकडून सुटका !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही त्या न थांबवता येणे, हे प्रशासनाचे घोर अपयश !