मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर !

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही वेगाने अल्प होत असून पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

पाकिस्तान आणि अमेरिका यांची नसती उठाठेव !

नागरिकत्व सुधारणा कायदा श्रद्धेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव निर्माण करतोे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे. तसेच ‘या कायद्याची कार्यवाही कशी होईल ? यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत’, असे अमेरिकेने म्हटले आहे.

संपादकीय : अनैतिकतेकडून राष्ट्रोत्कर्षाकडे…!

केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नुकताच राष्ट्रहितकारक निर्णय घेतला आहे. देशातील १८ ओटीटी मंचांवर (प्लॅटफॉर्मवर) बंदी घातली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे अनेक करदात्यांची धावपळ उडाली !

प्राप्तीकर विभागाकडून तांत्रिक चुका होणे अपेक्षित नाही. तांत्रिक चुका कशामुळे झाल्या आणि त्या दुरुस्त करण्यासाठी काय करणार ? हेही जनतेला समजले पाहिजे !

पुणे महापालिकेमध्ये भरती केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार ! – उपायुक्त महेश पाटील यांचे आदेश

काही उमेदवारांनी त्यांचे शिक्षण चालू असतांना पदवी घेतली, त्याच वेळी कामही केले, असा दाखला दिलेला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याने उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

समर्थ रामदासस्वामींच्या काळातील जर्मन प्रवासी ‘सर थॉमस रो’ यांनी केलेले प्रवासवर्णन

महंमद अली जीनने तात्काळ निर्णय दिला, ‘‘त्या हिंदु प्रवाशांना रस्त्यावर झोपवा आणि त्यांच्या माना कापा. त्यांचा जो म्होरक्या आहे, त्याला पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पिंजर्‍यात फेकून द्या.

पाबळ (जिल्हा पुणे) येथे २० गोवंशियांना कत्तलीपासून वाचवले !

पोलिसांनी गोवंश वाहतुकीसाठी वापरलेल्या २ वाहनांसह, चालक आणि गोवंशीय यांना कह्यात घेतले आहे.

विकृत अंधानुकरण !

भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते, ती पूजनीय असते. असे म्हणतात की, जिथे महिलांचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी थांबत नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे

‘अभिनव भारत’चे कुलगुरु बाबाराव सावरकर !

चंद्रशेखर आझाद,  भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांसारख्या नंतरच्या पिढीतील क्रांतीकारकांचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ म्हणून बाबाराव यांच्याकडे आपण निर्देश करू शकतो.

चीन आणि मालदीव यांच्यामधील संरक्षणविषयक करार अन् भारताची खेळी !

सध्या काही देश आपणहून चीनच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यापैकी एक देश म्हणजे मालदीव ! सध्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारतासमवेतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न न करता चीनसमवेतचे…