पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु निर्वासितांना आता मिळणार भारताचे नागरिकत्व !

या अभिनंदनीय पावलासह केंद्रशासनाने आता ‘एन्.आर्.सी.’ची (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची) कार्यवाही करून भारतातील कोट्यवधी मुसलमान घुसखोरांना हाकलावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

शफीक अन्सारीकडून हिंदु प्रेयसीची बलात्कार करून हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे सत्य जाणा आणि हे प्रकार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

मोदी पंतप्रधान नसते, तर बंगाल बांगलादेशात गेला असता ! – आचार्य प्रमोद कृष्णम्

पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत नसते, तर बंगाल बांगलादेशमध्ये गेला असता, असे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी पत्रकार परिषदेत येथे केले.

Bengal BJP Attacked : बंगालमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍याच्या पत्नीवर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने केले आक्रमण !

कपडे फाटले, दुर्गामातेची मूर्ती फोडली, सर्व काही लुटले ! – पीडितेचा आक्रोश

‘एम्.आय.आर्.व्ही.’ तंत्रज्ञानाच्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी !

भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत ही चाचणी करण्यात आली.

रशियाविरुद्धचे युद्ध संपवण्याच्या पोप यांच्या सल्ल्याला युक्रेनकडून केराची टोपली !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी स्वित्झर्लंड येथून युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी पांढरा ध्वज उंचावण्याचे धैर्य दाखवण्याचा सल्ला दिला होता. युक्रेनने मात्र पोप यांच्या या सल्ल्याला केराची टोपली दाखवली आहे.

Delhi Police Attacked : देहली येथे आदिल याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमण !

मुसलमानांच्या हातून मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !

खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी !

भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत.

ओतूर (जिल्हा पुणे) येथे १ सहस्र ५०० किलो गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधास अटक !

गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?

Electoral Bond : एका दिवसात सगळी माहिती सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला आदेश

‘निवडणूक रोखे योजने’च्या अंतर्गत सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे प्रकरण