Halal Ban At Medaram Jatara : मेडाराम (तेलंगाणा) जत्रेत हलाल पद्धतीने पशूबळी देऊ नये ! – मुख्य पुजार्‍यांचे आवाहन

हिंदूंच्या मंदिरांच्या धार्मिक जत्रेत हलाल पद्धतीने पशूबळी दिले जाणे, हे हिंदूंना धर्मशिक्षणाचा अभाव असल्याचेच दर्शक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदु संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

‘इन्स्टाग्राम स्टेटस’वर टीपू सुलतान आणि औरंगजेब यांची चित्रे ठेवल्यावरून निहालच्या विरोधात गुन्हा नोंद !

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. अशांवर जरब बसेल, अशी कारवाई केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

Dhar Bhojshala Case : धार (मध्यप्रदेश) : भोजशाळेच्या सर्वेक्षणासंदर्भात इंदोर उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आदेश !

हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !

न्हावा शेवा बंदरात ४० मेट्रिक टन चिनी बनावटीचे फटाके जप्त !

शत्रूराष्ट्र असणार्‍या चीनच्या फटाक्यांची भारतात तस्करी होणे संतापजनक ! असे करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

Shiv Janmotsav at Shivneri : छत्रपती शिवाजी महाराजांचा गडदुर्गांचा ठेवा जपणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा !

Nepal Hindu Rashtra : नेपाळी काँग्रेस पक्षांतर्गत होत आहे नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत आहेत.

Rajasthan Police Suspended : जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

काँग्रेसचे राज्य असतांना राजस्थानमध्ये अशा प्रकारे किती हिंदूविरोधी कारवाया चालू असतील, याचा विचारही न केलेला बरा !

Congress Minority Appeasement : अल्पसंख्यांकांना अधिक प्रोत्साहन देणे, हीच काँग्रेसची नीती !

काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्‍या बहुसंख्य हिंदूंना हे मान्य आहे का ? काँग्रेसला सत्तेवर बसवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, हे आतातरी कर्नाटकातील हिंदूंच्या लक्षात येत आहे का ?

FIR Against BJP MLAs : श्रीरामाचा अवमान करणार्‍या शिक्षिकेच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपच्या आमदारांवरच गुन्हा नोंद !

मंगळुरू (कर्नाटक) येथील घटना – काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर दडपशाही !

Brazil On Hamas Killings : नेतान्याहू पॅलेस्टिनींचा नरसंहार करत आहेत ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

इस्रायल-हमास युद्ध
नेतान्याहू यांची हिटलरशी केली तुलना !