Tamil Nadu Wakf Board : तमिळनाडू वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पदाचा गैरवापर केल्यावरून चौकशी करावी !
सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !
सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !
गेल्या १० वर्षांत १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण, व्यसनाधीनता, नैराश्य आणि त्यातून आत्महत्येचे वाढणारे प्रमाण हे चिंताजनक असून यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे
लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !
या स्फोटात ८ कर्मचारी घायाळ झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. घायाळांमधील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वाराणसी, हृषिकेश आणि हरिद्वार येथील जगप्रसिद्ध गंगाआरतीप्रमाणे ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या गोदावरी नदीच्या आरतीचाही कायमस्वरूपी उपक्रम चालू करावा, अशी संकल्पना सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती.
जरांगे म्हणाले , १००-२०० लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल. ६ कोटी मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याची मागणी आहे. सरकारने २० फेब्रुवारी या दिवशी आरक्षण दिले, तरी मराठ्यांना ‘ओबीसी’तूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन चालू राहील.
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ‘शुल्क भरण्यास नकार दिला म्हणून असा कोणताही प्रकार आम्ही केला नाही, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले नाही’, असा खुलासा केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देतांना सध्याच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणी ओबीसी नेत्यांनी दिली आहे.
पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करेपर्यंत मजल जाते, यावरून पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !
पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ८०० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवजातही नष्ट होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले