Tripura Saraswati Idol : त्रिपुरातील सरकारी कला महाविद्यालयात श्री सरस्वतीदेवीचा अवमान !
त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना सरकारी महाविद्यालयात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना सरकारी महाविद्यालयात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
हे मंदिरही अबु धाबीमधील मंदिराप्रमाणेच विशाल असणार आहे.
हे आहे पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचे परिणाम ! युवतीने नाकारल्यावर युवक तिच्यावर आक्रमण करतो, यातून त्याचे प्रेम किती बेगडी आणि मतलबी आहे, ते लक्षात येते. एकतर्फी प्रेम करणारा ज्या व्यक्तीविषयी प्रेम आहे, तिच्यावर कधी आक्रमण करील का ?
जनतेला वारंवार आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ?
या प्रकरणी, पंचायत संचालकांनी गिरकारवाडो विभागाचे पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून त्यांची पंचसदस्य पदावरून उचलबांगडी का करू नये ? अशी विचारणा केली आहे.
शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?
‘पाश्चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती ‘स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बंगाल राज्याच्या संदेशखालीमध्ये जे काही चालले आहे, ते त्रासदायक आहे. बंदुकीच्या धाकावर महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे माध्यमांमध्ये दाखवण्यात आले. हे दुःखद आहे, असे विधान कोलकाता उच्च न्यायालयाने केले.
जनतेच्या कररूपातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार्या लोकप्रतिनिधींना कठोर शिक्षा आवश्यक !