बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

फलक प्रसिद्धीकरता

बंगाल राज्याच्या संदेशखालीमध्ये जे काही चालले आहे, ते त्रासदायक आहे. बंदुकीच्या धाकावर महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे माध्यमांमध्ये दाखवण्यात आले. हे दुःखद आहे, असे विधान कोलकाता उच्च न्यायालयाने केले.

संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/764648.html