Surya Namaskar Event : राजस्थानच्या शाळांमध्ये रथ सप्तमीनिमित्त उत्साहात पार पडला ‘सूर्यनमस्कार’ कार्यक्रम !

राजस्थान उच्च न्यायालयाने मुसलमान संघटनाची कार्यक्रमावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली होती !

अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष,  विधानसभा

अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटाने याला आव्हान दिलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांचे संख्याबळ स्पष्ट होते. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे.

Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

डेहराडून (उत्तराखंड) येथे ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशन’कडून हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान !

Yerwada Jail Crime : आंदेकर टोळीतील आरोपींकडून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कारागृह अधिकार्‍याला मारहाण !

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने टोक गाठले आहे. यावरून गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे स्पष्ट होते. हे पोलिसांना लज्जास्पद !

Portsmouth University : वर्णद्वेषातून नियुक्ती नाकारल्याने भारतीय प्राध्यापिकेला ४ कोटी ६९ लाख रुपये देण्याचा आदेश  

ब्रिटनमध्ये अजूनही वर्षद्वेष चालत असेल, तर संपूर्ण जगाने ब्रिटनवर बहिष्कार घालणे आवश्यक आहे !

UP Halal Certificate : उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र देण्यामागे एका मोठ्या उलेमाचा हात !

हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली विविध आस्थापनांकडून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Stone Pelting By TelanganaChurch : रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे रस्ता रुंदीकरणाला चर्चचा विरोध – चर्चमधून गावकर्‍यांवर आक्रमण !

हे आहे चर्चचे खरे स्वरूप ! समाजसेवेच्या नावाखाली ख्रिस्ती काय करतात ?, हे तर जगजाहीर आहेच. आता अशा घटनांतून चर्चही मशिदींप्रमाणे दगड जमवून ठेवते आणि वेळ आल्यावर हिंदूंवर आक्रमण करते, हे लक्षात घ्या !

SC Dismissed Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रहित !

राजकीय पक्षांना अमर्याद निधी मिळावा, यासाठी कायद्यात पालट करणे चुकीचे ! – सर्वोच्च न्यायालय

Russia Cancer Vaccine : कर्करोगावरील लसी बनवण्याच्या आम्ही जवळ पोचलो आहोत !

या लसींविषयीची कोणतीही अधिक माहिती पुतिन यांनी दिलेली नाही. त्यामुळे ही लस नेमकी कधी उपलब्ध होणार ? आणि या लसींमुळे कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळतील ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Threat To Nitish Kumar : नितीश कुमार यांना धमकी – भाजप सोडा, अन्यथा तुम्हाला बाँबने उडवू !  

वारंवार होणार्‍या बिहार राज्यातील सत्तापालटांमुळे तेथील विकास प्रभावित होत असून गरिबी आणि बेरोजगारी वाढत होती. त्यामुळे वैतागून मी अशी धमकी दिली – सोनू पासवान