संपादकीय : अग्रपूजेचा मान असलेल्या मंदिरात भ्रष्टाचार !
‘मंदिरांचे सरकारीकरण हे व्यवस्थापनासाठी नसून ‘भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण’ आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
‘मंदिरांचे सरकारीकरण हे व्यवस्थापनासाठी नसून ‘भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण’ आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार नाही.
हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. सरकारी अधिकार्यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे.
औरंगजेबासारख्या क्रूर आणि धर्मांध शासकाला सहिष्णुतेचे अन् धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड जुलै २०२३ मध्ये फ्रान्समध्ये भयंकर दंगल घडवून …..
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्या, धर्मांतर करणार्या आणि आतंकवादी पोसणार्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’
वर्ष २०२३ आज संपत आहे. या वर्षात भारतासह देश-विदेशांत वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत.
हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
मुसलमान नसलेल्या सर्वच लोकांवर हलाल प्रमाणपत्र का लादले जात आहे ? ते रहित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, ही हिंदूंची अपेक्षा !
आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही.