भगवान शिवाच्या विश्वात नेणारा महाकाल कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) !
महाकाल म्हणजे काळाचे स्वामी, म्हणजेच भगवान शिव आहेत. दक्षिण दिशेला पहाणारे हे एकमात्र ज्योतिर्लिंग आहे. अकाल मृत्यूपासून रक्षण होण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते.
महाकाल म्हणजे काळाचे स्वामी, म्हणजेच भगवान शिव आहेत. दक्षिण दिशेला पहाणारे हे एकमात्र ज्योतिर्लिंग आहे. अकाल मृत्यूपासून रक्षण होण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते.
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील अडथळे दूर होऊन ती निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी सनातनचे संत किंवा ६० टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक नामजप करतात. सभेपूर्वी आणि सभेच्या दिवशी त्यांनी करावयाचे नामजपादी आध्यात्मिक उपाय पुढे दिले आहेत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
साधना करणार्याने अध्यात्मात मुरले पाहिजे. याचा अर्थ साधकाने स्वभावदोष आणि अहं दूर करून नरम बनले पाहिजे. तसेच साधकाच्या प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म दिसून आले पाहिजे. साधक अध्यात्मात मुरला की, त्याला कुणाकडून अपेक्षा उरत नाहीत.
सभा झाल्यानंतर आम्ही लगेच सभेच्या विज्ञापनाचा फलक (होर्डिंग) काढला. त्या वेळी तेथे काही मुले उभी होती. ती मुले म्हणाली, ‘‘छान झाली तुमची सभा, विषय छान होते.’’
आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे साधनेत प्रगती करायला कसा लाभ झाला ?’, ते दिले आहे.
आश्रमात आल्यावर प्रसन्न वाटते. ‘आश्रमात काहीतरी दैवी शक्ती वास करत आहे’, असे वाटले. ‘आश्रमाच्या स्वयंपाकघरात साक्षात् अन्नपूर्णादेवी वास करत आहे’, असे वाटते. ‘आश्रमातून परत जावे’, असे वाटत नाही.’