Myanmar Soldiers : गृहयुद्धामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारतात पळून आले !
त्यांतील काही जण गंभीर घायाळ झाले होते. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठवण्यात येणार आहे.
त्यांतील काही जण गंभीर घायाळ झाले होते. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठवण्यात येणार आहे.
युक्रेनचे रशियाला जोरदार प्रत्युत्तर !
ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिकांची रात्रीची झोप उडाली आहे. पार्ट्यांमधील कानाचे पडदे फाटू शकणारे कर्कश संगीताचे प्रतिध्वनी कित्येक मैल ऐकू येतात; मात्र हे प्रतिध्वनी (आवाज) पोलिसांना कसे ऐकू येत नाहीत ?
पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !
अयोध्येमध्ये होणार्या श्रीराममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरता पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले आहेत.
धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र येथे २० ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंतीनिमित्त अखंड नामजप, यज्ञ, गुरुचरित्र पारायण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तरच ठाणे निरोगी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम ३० डिसेंबरपासून ठाणे येथून चालू झाली.
शेतात आलेल्या हत्तींपासून वाचण्यासाठी निघालेल्या एका महिलेला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे २९ डिसेंबरला घडली. कौशल्या राधाकांत मंडल असे त्या मृत महिलेचे नाव आहे.
‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कृतींसाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले