Swami Prasad Maurya : मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची श्री नीलकंठ सेवा संस्थानची मागणी !
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण
चीनच्या माजी नौदलप्रमुखांची देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता डोंग जून हे चीनचे संरक्षणमंत्री असतील. माजी संरक्षणमंत्री ली शांगफू हे गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने तेव्हापासून संरक्षणमंत्रीपद रिक्त होते.
कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !
श्रीलंकेच्या विकासात भारतीय वंशाच्या तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
अशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?
दोन्ही देशांत प्रत्यार्पणाचा करार नसल्याचे दिले कारण !
भारत आणि हिंदू यांच्या विरोधात गरळओक करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा ज्या विद्यापिठात भरणा आहे, तेथे असे घडले, तर नवल काय ?
बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अन्याय करतात, हे संतापजनक !
रशियाने या वर्षातील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. त्याने युक्रेनवर जवळपास ११० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या आक्रमणांत ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक घायाळ झाले आहेत.
काही तरुण कमानी हौदाजवळ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसले होते. त्या वेळी तेथून जाणार्या एकाने ‘गाडी बाजूला घे’, म्हटल्याच्या कारणावरून २ गटात वादावादी होऊन हाणामारी झाली.