शेवगाव (नगर) येथे दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्तीभावाने साजरा !
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या दत्तपंढरीत दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दर्शनासाठी पुष्कळ भाविक येथे आले होते.
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या दत्तपंढरीत दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दर्शनासाठी पुष्कळ भाविक येथे आले होते.
‘हिंदूंनो, जगभरातीलच नाही, तर बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतातीलही हिंदूंसाठी दुःखकारक असलेल्या बातम्या मृतवत् हिंदूंमुळे वाढत आहेत. त्यामुळे निराश होऊ नका, तर साधना करत रहा. ‘वर्ष २०२३ पासून हिंदूंसाठी काळ पूरक होईल आणि तो १००० वर्षे पूरक असेल’, असे अनेक संतांनी अन् नाडीभविष्यांत सांगितले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
लोकांना व्यसनी बनवणार्या ‘सनबर्न’मध्ये देवतांचे विडंबन होणारच ! त्यामुळे अशा कार्यक्रमांवर कायमची बंदी घालणेच सर्वथा योग्य !
सनबर्नच्या आयोजकांनी कोमुनिदादला कोणतीही रक्कम न देता जागा कह्यात घेऊन संगीत कार्यक्रम चालू केल्याविषयी हणजूण येथील एका स्थानिकाने तक्रार केली होती.
न्यायालयाने नोंद घेतल्यामुळे यावर्षी कारवाई झाली. त्यापूर्वी प्रशासन आणि पोलीस स्वतःचे कर्तव्य विसरले होते कि त्यांचे आर्थिक हितसंबंध होते ?
मनोज जरांगे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चेतावणी !
जुगाराला समर्थन असणार्या मंदिर समित्या देवळात कधी पावित्र्य राखतील का ? वस्त्रसंहितेसह जत्रांमधून चालणार्या जुगाराच्या विरोधातही मोहीम राबवणे आवश्यक !
नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.