Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !

अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील वारसा स्थळी अवैधरित्या ख्रिस्त्यांची जत्रा आणि तीर्थयात्रा !

धर्मांध ख्रिस्त्यांसमोर नांगी टाकणारा पुरातत्व विभाग विसर्जित करणे आवश्यक !

भारतीय हिंदूंनी हे कदापि विसरू नये !

‘जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्‍या नेपाळला चीनमुळे साम्यवादी बनवण्यात आले. हे देशातील हिंदूंनी कदापी विसरू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! –  प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’,‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच श्रीराम मंदिराच्या साक्षीने हिंदु राष्ट्र अर्थात् रामराज्याचा दिशेने वाटचाल चालू करण्यासाठी २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे,

अनधिकृत शाळा चालू झाल्यास शिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई होणार !

या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्रातील काळा बाजार काही अंशी अल्प होईल, अशी आशा आहे !

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंदवल्यानंतर महंत चिलोजीबुवा पोलिसांना कसे सापडले नाहीत ? त्यांना अटक का करण्यात आली नाही ? ते पसार कसे झाले ? त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? आदी प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

कोरोनाचे रुग्ण आढळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ‘मॉक ड्रिल’

राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये कोरोना विषयक ‘मॉक ड्रिल’ घेतले आहे. या वेळी प्राणवायूपासून औषधे, खाटा आदी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. केंद्राच्या सूचनेवरून ही पडताळणी करण्यात आली.

‘रक्तसंबंधातील नाती’ स्पष्ट करण्याची मनोज जरांगे पाटील यांची नवी मागणी !

केवळ सध्याच्या कागदपत्रांतील ‘रक्ताचे नातेवाईक’ हा शब्द जरांगे यांना मान्य नाही. ‘सगेसोयरे’ हा शब्द त्यांना हवा आहे. त्यांनाही दाखले देण्याची त्यांची मागणी आहे. रक्तसंबंधातील म्हणजे आई आणि पत्नीकडील नाती हे शब्द घालावेत, अशी त्यांची मागणी आहे.

माळशेज घाटात काचेचा पूल उभारणार !

या प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे.