गुरुदेवजीकी असीम कृपा ।

आपकी असीम कृपा पाकर धन्य हूं मैं । छोटा हो या बडा, हर संकट को टाला । कैसी भी हो स्थिति, हर स्थिति में संभाला । आपकी असीम कृपा पाकर धन्य हूं मैं ।।

डॉ. (सौ.) मिनू रतन यांची गुणवैशिष्ट्ये आणि  त्यांच्या ‘समुपदेशन’ (Counselling) याविषयी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधकाने स्वतःच्या दोषांवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न !

या भागात आपण डॉ. (सौ.) मिनू यांच्या मार्गदर्शनामुळे झालेले लाभ आणि पू. वटकर यांच्यामध्ये झालेले पालट पहाणार आहोत.

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांच्या लेखातील चौकटीनुसार प्रयोग केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

‘कुणाचेही ‘आभार मानणे’, ही केवळ एक वरवरची साधारण कृती नसावी, तर शुद्ध अंतःकरणापासून व्यक्त होणारा तो निर्मळ कृतज्ञताभाव असावा. तेव्हाच त्यातून साधना होईल’,

तीव्र शारीरिक त्रास होत असतांना ‘गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे सेवा करतांना कोणताही त्रास न होता उत्साह जाणवणे

अकस्मात् चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि रक्तदाब न्यून होणे, असे त्रास होणे आणि महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त सेवा करायची असणे….

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात आलेल्या अनुभूतींच्या संदर्भात श्री. राम होनप यांनी प.पू. देवबाबा यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे !

आश्रमात माझ्यासह काही साधकांची ध्यानसाधना चालू असते, तसेच येथे गाय आणि सापही आहेत.त्याचा हा परिणाम आहे.

अटक टाळण्यासाठी लाच घेणार्‍या साहाय्यक पोलीस फौजदारावर गुन्हा नोंद !

असे लाचखोर पोलीस कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्यास कारणीभूत आहेत. अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !