मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील श्रीराम महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींचा बुरखा घालून ‘फॅशन शो’मध्ये ‘कॅटवॉक’ !
या विरोधाविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?
या विरोधाविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?
नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गवासियांसह सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोचली असून आता सर्वांची दृष्टी ४ डिसेंबरच्या कार्यक्रमाकडे लागली आहे. या निमित्ताने भारताच्या आधुनिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे.
बजाज अलायन्स या विमा आस्थापनाने सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून विम्याची रक्कम नाकारली होती !
मंदिराचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अनेक मंदिरांमध्ये ‘छायाचित्र काढण्यास बंदी आहे’, असे लिहिलेले असते, मग तोही भक्तांचा अपमान म्हणणार का ? त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी केलेली नियमावली कधीही अपमानकारक नसते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुर्गवंदन यांच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वहाण्यात आली.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात कावड यात्रेकरूंवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे. यातून पोलिसांचा धाक संपल्याचे आणि धर्मांधांमधील हिंसक वृत्ती वाढल्याचे लक्षण आहे.
तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसतील, तर पोलीस प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
चोरट्यांनी वृद्धाकडून ३ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, भ्रमणभाष, तीन टपाल कार्यालयांचे पासबुक, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रोख १३ सहस्र रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.
‘कुठे एका गायीच्या रक्षणासाठी प्राणांचाही त्याग करणारे हिंदूंचे पूर्वज, तर कुठे लाखो गायींना कत्तलखान्यात पाठवणारे आजचे हिंदू !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले