जळगाव येथे बँकेवर दरोडा घालून १७ लाखांची रोकड पळवली !

बँक उघडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा घंटा झाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या २ दरोडेखोरांनी कर्मचार्‍यांना शस्त्राच्या साहाय्याने धमकावले.

उद्या इयत्ता दहावीचा निकाल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून या दिवशी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पहाता येईल.

बुलंदशहरमधील ४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली स्फोटके !

राज्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. यात ६ सहस्र डिटोनेटर्स आणि २ सहस्र ८०० जिलेटिनच्या कांड्या यांचा समावेश आहे.  वाहन तपासणी करतांना पोलिसांना महंमद मुस्तफा याच्या वाहनात ही स्फोटके सापडली.

नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या मानचित्रावर नेपाळच्या माजी पंतप्रधानांचा आक्षेप

अखंड भारताच्या मानचित्राद्वारे भारताचा इतिहास दाखवण्यात आला आहे, जो कधीही नाकारता येणार नाही. पूर्वी भारत अखंड होता आणि त्यात कोणते प्रदेश होते, हेच त्यात दर्शवण्यात आले आहे, यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल, तर ती हास्यास्पदच म्हणावी लागेल !

‘सरकारच्या विरोधात बोलल्याने अस्तित्वच नष्ट केले जाते !’ – राहुल गांधी

विदेशात जाणूनबुजून भारताची प्रतिमा मलिन करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

उत्तरकाशीमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न : संतप्त हिंदूंचा विरोध

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी सरकार आता तरी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करील का ?

जर्मनीत यापुढे रशियाचे दोन दूतावास चालू ठेवण्यास अनुमती !

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध याआधीच लादले आहेत.

गेल्या ३० वर्षांत स्पेनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत १० पट वाढ !

बहुसंख्य ख्रिस्ती असणारा युरोप भविष्यात मुसलमानबहुल झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

उदयपूर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीला धर्मांतर करून विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला अटक

अशा धमकीनंतर प्रत्यक्षात तरुणींच्या हत्यांच्या घटना घडलेल्या असल्याने अशा आरोपींनी प्रत्यक्ष कृती केली नसली, तरी त्यांना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे !