ठाणे जिल्ह्यात ४७ शाळा अनधिकृत !
अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीअन्वये अमली पदार्थ तस्करी करणार्या टोळीला पकडण्यात यश आले आहे.
मान्सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घरकुल योजनेत १ सहस्र कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता.
नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वेच्या स्थानकांलगत पिकणार्या पालेभाज्या या गटाराच्या पाण्यावर पिकवण्यात येत आहेत आणि किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालक यांना त्या विकल्या जात आहेत.
मंदिर समितीवर स्थानिक लोकांची नेमणूक नक्कीच व्हावी; पण ती गुरव समाजातूनच व्हावी आणि किमान ५० टक्के विश्वस्त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत. त्यामुळे या निवडीविषयी आक्षेप असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.
पीडित हिंदु मुलगी या लव्ह जिहाद्यांच्या कह्यात होती. या कालावधीत या धर्मांध मुलाच्या कुटुंबियांनी तिला बुरखा घालण्यास भाग पाडले, गोमांस खाऊ घातले, नमाज पडण्याची सक्ती केली, सिगारेटचे चटके दिले.
समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना रसद मिळत नाही. परिणामी गेल्या १० दिवसांपासून त्यांनी तेंदूफळींची जाळपोळ चालू केली.
या नराधमाने २७ मेच्या रात्री एका गायीवर अत्याचार केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाला आणि तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.