महाराष्ट्रातून मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता !
१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्या आहेत.
१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्यामुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन अन् महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे -सदाभाऊ खोत
केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या अराष्ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?
चिपळूण नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे.
‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मुंबई-गोवा महामार्गावर भरावाचे काम पूर्ण होऊन त्यानंतर काँक्रिटीकरणास प्रारंभ केला जाणार आहे. या मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने ११ मेपासून या घाटातील वाहतूक नियमित चालू होईल
न्यायालयामध्ये जे घडते ते अत्यंत गंभीर प्रकरण असते. न्यायमूर्तींच्या विधानाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ‘यू ट्यूूब’वर या संदर्भात मजेशीर गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. हे सर्व रोखले पाहिजे.
हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !
औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे.