हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्‍ट्राचे कार्य चांगले आणि प्रशंसनीय ! – स्‍वस्‍तिक पीठाधिश्‍वर डॉ. अवधेशपुरी महाराज

डॉ. अवधेशपुरी महाराज म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सर्व संघटनांना समवेत घेऊन मोठ्या उदारतेने कार्य करत आहात. हे पाहून अतिशय चांगले वाटले. समितीचे हिंदु राष्‍ट्राचे कार्य प्रशंसनीय आहे.’’

पंढरपूर येथील तुळशी वृंदावनाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

या प्रकारामुळे वृंदावनाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत मंदिरांमध्‍ये साकडे अन् मंदिर स्‍वच्‍छता !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान’ राबवण्‍यात येत आहे. जन्‍मोत्‍सवाचे औचित्‍य साधून कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील विविध भागांतील ३३ हून अधिक मंदिरांमध्‍ये स्‍वच्‍छता करण्‍यात आली आहे.

वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर !

मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नाशिक येथे तहसीलदारांची कॉलर पकडल्याच्या प्रकरणी २ मुसलमानांना १ वर्षाची शिक्षा !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

आरोग्‍य साहाय्‍य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्‍पद ! – बालरोगतज्ञ  डॉ. जयसिंह रावराणे, कुडाळ

पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

कर्जत तालुक्‍यातील विकासकामांसाठी ८० कोटी रुपयांचा निधी संमत

रायगड जिल्‍ह्यातील कर्जत तालुक्‍यातील नेरळ, शेलू, दामत, उमरोली, किरवली, चिंचवली, माणगाव, तर्फे, वरेडी, हालवली आणि उक्रुळ या नऊ ग्रामपंचायतींसाठी सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या माध्‍यमातून विकासकामे संमत करण्‍यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणार्या ‘सिरप’चा नशेसाठी वापर; २ मुसलमानांना अटक !

प्रत्येक गुन्ह्यामध्ये मुसलमानांचा सहभाग असणे, हे गंभीर आहे. यासाठी धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

बोरगाव (जिल्हा सांगली) येथील मारुति पाटील पतसंस्थेत अडीच कोटी रुपयांचा अपहार : तिघांना अटक

या प्रकरणी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (दोघेही रा. बोरगाव), सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड) यांना अटक केली असता आहे.