महाराष्ट्रातील गायब झालेल्या ५३५ मुलींच्या तस्करीची शक्यता ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत असतांना त्यांना शोधण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी काय प्रयत्न केले, तेही जनतेसमोर यायला हवे !
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत असतांना त्यांना शोधण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी काय प्रयत्न केले, तेही जनतेसमोर यायला हवे !
अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
अल्पवयीन आरोपींवर कायद्याचा बडगा उगारता येत नाही; पण अशा घटनांतून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते ! अध्यात्मविहीन कायदे बनवणार्या भारतीय व्यवस्थेकडे यावर काय उत्तर आहे ?
कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते.
संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी करत देशातील १९ विरोधी पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मुसलमानांना हिंदूंविषयी किती घृणा आहे, हेच ही घटना दर्शवते. हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?
भावना व्यक्त करणे, हे तणाव अल्प करण्यासह एकटेपणात साथसंगत करतात. उदास संगीत आपल्याला परिस्थितीची खरी ओळख करून देते. ‘आपण जे अनुभवत आहोत त्यात काहीच चुकीचे नाही’, हा विश्वास दु:खाने भरलेले संगीत आपल्याला देते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करतांनाचा एका ‘व्हिडिओ’ काँग्रेस पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावरून प्रसारित झाला आहे. तरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
नागरिकांनी नोट पालटून घेण्यापेक्षा ती खात्यात जमा करण्यास भर दिल्याचे दिसून आले. तसेच नोटा पालटून घेण्याची प्रक्रिया सोपी असल्याचेही दिसून आले.