अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक !

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान

दुर्गाडी गडावरील अनधिकृत बांधकामासह मुसलमानांनी गडालाही फासला हिरवा-पांढरा रंग !

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ प्रसारित न करण्यासाठी पोलिसांकडून दबाव !

(म्हणे) ‘मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा !’ – मौलाना तौकीर रझा

‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांचे चिथावणीखोर आव्हान !
कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नसल्याचाही दावा !

‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाच्या निर्मात्याला ‘आसाराम बापू ट्रस्ट’कडून नोटीस

चित्रपटातून पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांचा अवमान केल्याचा दावा

‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रत्येक हिंदु तरुणीने पहावा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह  

साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या की, ‘द केरल स्टोरी’मध्ये जे दाखवण्यात आले आहे, ते केवळ केरळमध्ये घडत नाही, तर भोपाळमध्येही घडत आहेत.

मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता ! – इम्रान खान यांचा आरोप

मला २४ घंट्यांमध्ये एकदाही प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. इम्रान यांना येथील पोलीस लाईन कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी

पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !

‘द केरल स्टोरी’विषयीची शबाना आझमी यांची ‘चलाखी’ सामाजिक माध्यमांतून उघड !

त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की, ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बंदी घालण्याची यापूर्वी करण्यात आलेली मागणी ज्याप्रमाणे चुकीची आहे, त्याचप्रमाणे ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणेही चुकीचे आहे.

पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

असे नेते देशाचे भले करू शकतील का ?

‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्‍या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले