अमेरिकेमुळे ऑस्ट्रेलियात आयोजित ‘क्वाड’ देशांची बैठक लांबणीवर !

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी ‘क्वाड’ गटाची पंतप्रधानस्तरीय बैठक लांबणीवर ढकलल्याचे घोषित केले आहे.

देशातील ग्रामीण आणि शहरी भागांतील किशोरवयीन मुलांमध्ये वाढता ताण आणि उच्च रक्तदाब ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुलांना साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आताच्या शिक्षणामुळे आनंद आणि मानसिक शांतता न मिळता मानसिक ताण मिळून त्यामुळे शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत.

दत्तक घेतलेल्या हिंदु मुलीवर बलात्कार करणार्‍या हसन याला २० वर्षांची शिक्षा !

अशा वासनांध मुसलमानांना शरीयतनुसार हातपाय तोडण्याची सुनावण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

बिहार राज्‍यातून आलेल्‍या ६३ अल्‍पवयीन मुसलमान मुलांना आजरा येथे नेतांना पकडले !

बिहार राज्‍यातून आलेल्‍या ६३ अल्‍पवयीन मुसलमान मुलांना घेऊन आजरा येथे जाणारा ट्रक कोल्‍हापूर पोलिसांनी १७ मे या दिवशी पकडला आहे. ही सर्व मुले ७ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत.

पाश्‍चात्त्य देशांत अभिव्यक्तीस्वातंत्र्याला सर्वाधिक धोका !

भारतामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची आवई उठणार्‍या पाश्‍चात्त्य देशांना आता भारताने या सूत्रावरून जाब विचारला पाहिजे !

युगांडात कर्जावरून पोलिसाने बँकेच्या भारतीय अधिकार्‍याची केली हत्या !

बँकेत कार्य करणार्‍या उत्तम भंडारी नावाच्या एका भारतीय अधिकार्‍याची एके-४७ बंदुकीद्वारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

राज्यातील २४ लाख ६० सहस्र विद्यार्थी बनावट !

इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट आधारकार्ड निर्माण होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे !

नाशिक येथे लावणी नृत्‍यागंना गौतमी पाटील यांच्‍या कार्यक्रमात तरुणांचा गोंधळ !

कार्यक्रमातील उपस्‍थित तरुणांनी हुल्लडबाजी करून २ पत्रकारांना मारहाण केल्‍याने सध्‍या त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. येथे झालेल्‍या गोंधळाप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍याची मागणी राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्‍यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

रंगकाम करणारे कामगार सुरक्षा साहित्‍याविना !

येथील महानगरपालिकेच्‍या मुख्‍यालयामध्‍ये उंचावरील काम करतांना कामगारांना सुरक्षेची साधने पुरवली गेलेली नाहीत.

लाच घेतल्‍याप्रकरणी विटा (जिल्‍हा सांगली) नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी विनायक औंधकर कह्यात !

बांधकामाचा परवाना देण्‍यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना मुख्‍याधिकारी विनायक औंधकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्‍यात सापडले. केवळ ३ मासांपूर्वी त्‍यांचे विटा नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी स्‍थानांतर झाले होते.