मी हात जोडून विनंती करतो, ‘द केरल स्टोरी’ बघा ! – अभिनेते शरद पोंक्षे
मी हात जोडून सगळे पालक आणि स्त्रिया यांना विनंती करतो की, एकदातरी ‘द केरल स्टोरी’ बघा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
मी हात जोडून सगळे पालक आणि स्त्रिया यांना विनंती करतो की, एकदातरी ‘द केरल स्टोरी’ बघा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
‘तुम्ही आमच्या घरच्या लक्ष्मी आहात आणि लक्ष्मीसारखे सदैव रहावे’, यांसाठी शिराळा शहरातील १८ ते २५ वर्षांच्या युवतींसाठी श्री. अनिल चव्हाण (अण्णा) आणि शिव नंदन बेकरी-स्वीट्स यांच्या वतीने ईश्वरपूर येथील ‘श्री माणकेश्वर चित्रपटगृह’ (बाल्कनी) येथे ७ ते २० मे या कालावधीत ‘द केरल स्टोरी’च्या चित्रपटाच्या विनामूल्य खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री महालक्ष्मी यात्रा समिती’ गडहिंग्लजच्या वतीने सोमवार, ८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता श्री महालक्ष्मीदेवीची चांदीची पालखी आणि कळस यांची हिरण्यकेशी नदीघाटापासून मंगलकलश अन् सवाद्य मिरवणुकीने नगरप्रदक्षिणा होणार आहे
द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना वस्तूस्थिती समजावी, तसेच या चित्रपटास होणार्या विरोधास प्रत्युत्तर म्हणून ६ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी विजयनगर येथील ‘ऑरम’ चित्रपटगृहात ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘द केरल स्टोरी : लव्ह जिहादपासून इसिसपर्यंत !’
चीनमध्ये गरीबी आहे, या संदर्भातील व्हिडिओ ऑनलाईन मंचांवरून हटवला जात आहे. यामागे चीन सरकार आहे, असा दावा आहे. सरकार देशातील गरीबी जगाला दाखवू इच्छित नाही, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ मे या दिवशी हिंसाचारात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला हमी देत आहेत; पण राहुल गांधींची हमी कोण घेणार? जी व्यक्ती जनतेची हमी घेऊ शकत नाही, त्याची हमी आपण घेऊ शकता का ?
पैशांसाठी हपापलेल्या अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !
भारताला उत्तर देण्याची भाषा करणारा पाक किती दिवस देश म्हणून तग धरून रहाणार आहे, हाच खरा प्रश्न आहे ! पाकच्या माजी सैन्यदलप्रमुखांनीच स्पष्ट केले आहे की, पाकच्या सैन्याकडे भारताशी लढण्याची क्षमता राहिलेली नाही.