श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा !
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
१९ मे या दिवशी रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यावर सामाजिक माध्यमांतून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक उलट-सुलट गोष्टी पसरवल्या जात आहेत.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना गीतरूपी मानवंदना देणारा ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. २३ मेच्या रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
समाजाची नैतिकता ढासळल्याच्या आणि समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता अनिवार्य असल्याचे लक्षात आणून देणार्या घटना !
असे पोलीस हे पोलीस प्रशासनाला कलंकच आहेत. अशांचे स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी एक विभूती आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे त्यांनी १९९७ या वर्षीच सांगून ठेवले होते.
देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे !
सौदी अरेबियामध्ये एका हिंदु अभियंत्याला घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह लावल्यामुळे अटक करण्यात आली. स्वस्तिक हे नाझीचे चिन्ह वाटल्यामुळे ही घटना घडली. पोलिसांना या संदर्भात स्पष्ट करण्यात आल्यावर या अभियंत्याला सोडण्यात आले.
मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य उपक्रम ! कुणा कथित धर्मनिरपेक्षतावाद्याने या उपक्रमावरून ‘भगवेकरण’ चालू असल्याची ओरड केल्यास आश्चर्य वाटू नये !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आणि फरीद कुरेश हे काँग्रेसचे नगरसेवक असल्याने पलायनाचे वृत्त खरेच आहे, असेच हिंदूंना वाटते ! काँग्रेस म्हणजे हिंदुद्वेष !