जपानमध्ये ५० टक्के महिलांची धर्मावरील श्रद्धा घटली !
जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी अनेक धार्मिक संघटनांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्यांच्याकडून झालेले घोटाळे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी अनेक धार्मिक संघटनांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्यांच्याकडून झालेले घोटाळे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
फेसबूक’वर संदेश पाठवून आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने मुंबईतील एका युवतीशी जवळीक निर्माण केली आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले; पण नंतर त्याने युवतीशी विवाह करण्यास नकार दिल्यामुळे तिने वडाळा येथील टी.टी. पोलीस ठाण्यात आसिफ याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.
पैगंबरांचा अवमान करणार्याला मुसमलमानांकडून कधीच सोडले जात नाही, हे जगभरात वेळोवेळी दिसून आले आहे. याविषयी कधीच कुणी आवाज उठवत नाही आणि कायद्यानुसार अवमान करणार्याला शिक्षा होण्याची मागणीही करत नाही !
. . . त्यामुळे हा पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बस थांबा असूनही नसल्यासारखा आहे. समाजात स्वार्थापोटी निर्माण झालेली ही विवेकशून्य मानसिकता आपल्याला इतर ठिकाणीही पहायला मिळते !
अशा आतंकवाद्याने विद्यार्थ्यांना कसले धडे दिले असतील, याचा विचारच न केलेला बरा ! त्याने सरकारी भूमीवर घर बांधले होते.सरकारी भूमीवर घर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
शहरात प्रतिदिन ६ ते ११ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. नगरपालिकेकडून प्रतिवर्षी निर्बिजीकरणासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते; परंतु ७ वर्षांनंतर एकदाही निर्बिजीकरण करण्यात आलेले नाही.
आम आदमी पक्षाची हुकूमशाही ! ‘सामान्य जनतेचा पक्ष’ म्हणून मिरवणारा पक्ष अशा प्रकारे हुकूमशाही करत असल्याने आता जनतेने त्याला त्याची जागा दाखवून द्यावी !
प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या सांखळी आणि फोंडा येथील नगरपालिका मंडळांवर भाजप गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित !
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून मागील मासात ६ हिंदु युवती मुसलमान युवकांसमवेत पळून गेल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे. पळून गेलेल्या हिंदु युवती सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.