युद्धातील मृतांच्‍या गणनेचे अनुमान !

अमित अग्रवाल यांनी लिहिलेल्‍या ‘स्‍विफ्‍ट हॉर्सेस शार्प स्‍वोर्ड्‍स’ पुस्‍तकातील अंश प्रस्तुत करीत आहोत . . .

भारतीय तोफखान्‍यात ‘एम् ७७७ अल्‍ट्रा लाईट हॉवित्‍झर’ तोफ समाविष्‍ट !

भारतीय सैन्‍यासाठी एक अत्‍यंत आनंदाची बातमी ! भारतीय सैन्‍याच्‍या तोफखाना विभागात ‘एम् ७७७ अल्‍ट्रा लाईट हॉवित्‍झर’ तोफ समाविष्‍ट होणार आहे. तिचे कार्य, तांत्रिक माहिती तसेच या तोफेमुळे भारतीय सैन्‍याला होणारा लाभ, याचे विश्‍लेषण . . .

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंडांचा अंत आणि चरफडणारे धर्मनिरपेक्षतावादी !

‘राजकारणात हात घालणारा उत्तरप्रदेशचा कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हे दोघेही मातीमध्ये मिसळले आहेत, तरीही त्यांचे सहस्रो कोटी रुपयांचे काळे साम्राज्य अद्यापही जिवंत आहे. दहशत आणि भीती यांना पर्यायी शब्द बनलेले अतिक अन् अश्रफ यांच्या केवळ गोष्टी उरल्या आहेत.

सनातनच्‍या आश्रमांत पावसाळ्‍याच्‍या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्‍याची आवश्‍यकता !

‘सनातनचे आश्रम म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्‍यात्मिक शाळा ! आगामी पावसाळ्‍याच्‍या दृष्‍टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्‍यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्‍य सुस्‍थितीत रहाण्‍याकरता तात्‍पुरत्‍या निवारा शेड बनवायच्‍या आहेत.

साधकांना मार्गदर्शन करून घडवणार्‍या पुणे येथील सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक !

गुरुलीला सत्‍संगातून मार्गदर्शन घेणार्‍या रत्नागिरी येथील सौ. दीपा औंधकर यांना पू. (सौ.) मनीषाताईंचे जाणवलेले वैशिष्‍ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर उष्‍णतेमुळे होणारे शारीरिक त्रास दूर होणे

‘मला उष्‍णतेचा पुष्‍कळ त्रास होत होता. ‘डोळ्‍यांची जळजळ, तळहात आणि तळपाय यांची आग होणे, पित्त (अ‍ॅसिडिटी), शांत झोप न लागणे’ इत्‍यादी त्रासांमुळे माझी सारखी चिडचिड होत होती. मी या लक्षणांसाठी आयुर्वेदीय आणि अ‍ॅलोपॅथीचे औषधोपचार घेत होते; परंतु ती औषधे मला लागू होत नव्‍हती.

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्‍तित्‍व चराचरात सामावले आहे. ‘त्‍यांचे अस्‍तित्‍व नाही’, असे एकही स्‍थान या जगतात नाही; कारण ते साक्षात् परब्रह्मच आहेत. सारे जग परब्रह्मस्‍वरूप श्री गुरूंच्‍या लयाकार प्रभावळीतच सामावले आहे. आपण सर्व जण त्‍यांच्‍याच चैतन्‍याच्‍या वलयात रहातो.

जन्‍मतःच सात्त्विकतेची ओढ असलेला ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील चि. श्रीयान देवीप्रसाद पै (वय १ वर्ष) !

२८.४.२०२३ या दिवशी कुडाळ येथील चि. श्रीयान देवीप्रसाद पै याचा पहिला वाढदिवस झाला. त्‍या निमित्त त्‍याची आजी सौ. सीमा श्रीनिवास पै यांना त्‍याच्‍या जन्‍मापूर्वी आणि जन्‍मानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.