कोथरूडमध्ये महिलांसाठी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट विनामूल्य !

कोथरूडमधील १० सहस्रांहून अधिक महिला आणि तरुणी यांना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली

‘शंभुगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी !

१४ मे या दिवशी सकाळी ८ वाजता शिवतीर्थावर (मारुति चौक) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत शहरातील विविध मार्गांवरून नेऊन अहिल्यादेवी होळकर चौक, बालाजी मील रोड येथे नेण्यात आली.

सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळले !

सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळून आले आहे. याची महापालिकेकडून त्वरित नोंद घेऊन संबंधित सोसायटीची पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे.

सातारा जिल्हा न्यायालयात लाच घेतांना अधिवक्त्याला अटक !

जिल्हा न्यायालयातील अधिवक्ता विलास बाळकृष्ण कुलकर्णी यांना तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपये लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे.

सहकारी प्राध्यापक कमाल याने केलेल्या बुद्धीभेदातून सौरभ धर्मांतर करून झाला जिहादी आतंकवादी !

हिंदु मुलीच नाही, तर हिंदु तरुणांचाही बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करून जिहादी आतंकवादी बनवण्याचे हे षड्यंत्र कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कायदा हातात घेणार्यांवर, तसेच सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि शेवगाव येथील दंगलींच्या पार्श्वभूमीवर दिली.

जळगाव येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे !

हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करून तेथे पुष्पहार अर्पण करण्याचा उपक्रम राबवला जातो.

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका वाराणसी न्यायालयाने स्वीकारली !

ज्ञानवापी परिसराचे पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्याची हिंदु पक्षाची याचिका वाराणसी न्यायालयाने स्वीकारली आहे.

श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

यंदाच्या वर्षीही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, देहली, कर्नाटक, बंगाल, झारखंड आदी अनेक राज्यांत श्रीरामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करून हिंसाचार घडवण्यात आला.

सोलापूर शहरातून मागील दीड वर्षांत ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

एवढ्या मोठ्या संख्येत मुलींचे अपहरण होणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे !