जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बशीर अहमद पाकमध्ये ठार !
बशीर गेल्या काही वर्षांपासून रावळपिंडीत रहात होता. पाकिस्तान सरकारने त्याला देशाचे नागरिकत्व दिले होते.
बशीर गेल्या काही वर्षांपासून रावळपिंडीत रहात होता. पाकिस्तान सरकारने त्याला देशाचे नागरिकत्व दिले होते.
राजस्थानच्या भिवानी येथे जुनैद आणि नासीर यांना चारचाकीमध्ये जिवंत जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी गोरक्षक मोनू मानेसर अन् त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे; मात्र मोनू याने त्याचा या हत्येत कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले आहे.
पाककडून पैसे घेऊन भारतात गुन्हेगारी कृत्य करणार्या अशा गुंडांवर जलद गतीने खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक !
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी केलेले कार्य आणि त्याग विसरता येणार नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते युगप्रवर्तक ठरले.
शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख म्हणाले, ‘‘मी अनुमती दिलेली नाही. कदाचित् प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी अनुमती दिलेली असावी.’’
यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण
भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.
पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !
‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले