१२ परीक्षा केंद्राच्या ५० मीटर क्षेत्रातील झेरॉक्स दुकाने बंद !
मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे मुलांमधील प्रामाणिकपणा नष्ट होत असल्याचे उदाहरण !
मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे मुलांमधील प्रामाणिकपणा नष्ट होत असल्याचे उदाहरण !
क्षमता असूनही जनता कर थकित ठेवते, त्यासाठी तिला दंडित करणे आवश्यक आहे !
येथील एका तरुणीला पोलीस विभागात नोकरी देण्याचे आमीष दाखवून ३ लाख ९० सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कामचुकार कर्मचार्यांवर कारवाई न करणारे विभागप्रमुखच कठोर शिक्षेस पात्र आहेत. अजूनही कर्मचार्यांवर शाळेतील मुलांप्रमाणे लक्ष ठेवायला लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेवर संस्कार न केल्याचा परिणाम !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, शिष्टाचारानुसार सरकारी अधिकार्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये.
जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल.इस्लाममध्ये दाढीला पुष्कळ महत्त्व आहे.
न्यायालयाने म्हटले की, आरोपीने लाच मागितली होती, हे सिद्ध करण्यास फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. केवळ पैशांची वसुली म्हणजे लाच मागण्याचा आधार होऊ शकत नाही.
विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भजन, जागर, महाअभिषेक, गोरक्षकांचे सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडले. समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.
पाकमधील राजकारणी, सैन्य, कलाकार, उद्योजक, तसेच सामान्य जनता भारताचा द्वेष करते. तेथील हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक भारताविषयी चांगले मत व्यक्त करत असतील. त्यामुळे असे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे !