आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलला आग; प्रवाशांची धावपळ !
आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकलमधून १६ फेब्रुवारीला अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे भयभीत होऊन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, तर काहींनी साखळी ओढून लोकल थांबवली.
आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकलमधून १६ फेब्रुवारीला अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे भयभीत होऊन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, तर काहींनी साखळी ओढून लोकल थांबवली.
ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १५ फेब्रुवारीला संध्याकाळी आक्रमण केले. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांसमोरच हा प्रकार घडला.
बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.
‘हम पाच-हमारे पच्चीस’ हे धोरण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांमुळे मुसलमानांची संख्या वाढली नाही, तरच नवल !
शहरातील ४३ गुंडांना तडीपार करण्यात आले असून १२ टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
शत्रूशी लढणार्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत आणि पाकिस्तान देशांच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.
नूडल्सच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडून विदेशी दारूच्या बाटल्या, आयशर ट्रक, भ्रमणभाष असा ५२ लाख ७३ सहस्र ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीराव जगताप यांना न्यायालयाने दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
‘कॅग’ने नोंदवलेले ४०० हून अधिक आक्षेप प्रलंबित असल्याची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.