‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ (हिंदु जनता पक्ष)च्‍या वतीने कुड्डालोर (तमिळनाडू) येथे आयोजित ‘सनातन हिंदु धर्मसभे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

या ‘सनातन हिंदु धर्मसभे’ला माम्‍बलम्‌च्‍या नगरसेविका उमा आनंदन् आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या पू. (सौ.) उमा रविचंद्रन या सन्‍माननीय अतिथी होत्‍या.

कलियुगात सर्वांनी भगवंताचे नामस्‍मरण केले पाहिजे ! – भारतीयम् सत्‍यवाणी

आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्‍यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्‍यावर ईश्‍वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्‍मरण केल्‍याने अत्‍यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो.

धर्मात राजकारण नको; मात्र राजकारणी धार्मिक असायला हवा ! – श्री श्री रविशंकर

राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण !

वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !

कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत ! – कॅनडातील खासदार चंद्र आर्य

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी देशातील आणि विदेशातील हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांचे सूत्र संसदेत अन् विधानसभेत उपस्थित करतात ?

जगामध्ये ‘सनातन’ हाच एकमेव धर्म, तर उर्वरित सर्व पंथ !

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची स्पष्टोक्ती !

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात राज्यभरातून मंदिर विश्‍वस्त एकवटणार !

काश्मीरमध्ये आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त !

काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या आरिफ या आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमच्या डब्याचे झाकण उघडताच किंवा ते दाबताच त्याचा स्फोट होतो.

हिंडेनबर्गच्या अहवालावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

लाखो रुपये व्यय (खर्च) करून चालवण्यात येणारे संसदेचे कामकाज अशा प्रकारे गदारोळ करून बंद पाडणार्‍यांकडून हा पैसा वसूल करण्याची आणि अशांची खासदारकी रहित करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !