नागपूर येथे तरुणाच्या हत्येप्रकरणी ७ जणांना जन्मठेप !
एका तरुणाच्या हत्येप्रकरणी येथील विशेष अॅट्रॉसिटी न्यायालयाने ७ फेब्रुवारी या दिवशी ७ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरण उपाख्य विकी मेश्राम असे मृताचे नाव आहे.
एका तरुणाच्या हत्येप्रकरणी येथील विशेष अॅट्रॉसिटी न्यायालयाने ७ फेब्रुवारी या दिवशी ७ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरण उपाख्य विकी मेश्राम असे मृताचे नाव आहे.
कर्नाटकातील गुळेदगुंड ते बदामी या दुहेरी मार्गचे काम ७ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर ते हुबळी, हुबळी ते सोलापूर, सोलापूर ते गदग, गदग ते सोलापूर एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आली आहे.
कोयना प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांच्या पुनर्वसनाविषयी काही प्रश्न प्रलंबित आहेत. याविषयी उच्चस्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
येथील न्यायालय परिसरात अचानक बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला. यामुळे एका पोलिसासह ६ हून अधिक लोक घायाळ झाले. बिबट्या घुसल्याची माहिती सर्वत्र पसरल्यावर अधिवक्त्यांनी त्यांची कार्यालये बंद केली.
‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’मध्ये मोदीजींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रश्नचिन्ह केवळ मोदींवर नसून भारताच्या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.
‘आदित्य वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘राधा माधव इंटर महाविद्यालया’मध्ये शिक्षकांना ३० जानेवारी या दिवशी केले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.
परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे.
हिंदुबहुल देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्या लज्जास्पद !
संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते.