सुक्या खजुराच्या नावाखाली अडीच कोटींची तस्करी होणारी ३३ टन सुपारी जप्त !
तस्करखोरांना वेळीच कठोर शिक्षा केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल !
तस्करखोरांना वेळीच कठोर शिक्षा केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल !
आपण ज्या देवतेची भक्ती करतो, ती आध्यात्मिक स्तरावर कशा प्रकारे करायला हवी, हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे धर्मशास्त्रविरोधी कृती केल्याने आपल्याला लाभ होत नाही !
येथे २१ फेब्रुवारीपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात येणार आहे. या बसमध्ये पहिल्या ५ किलोमीटरसाठी ६ रुपये इतके तिकीट असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट अशी पहिली बस धावेल.
या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.
नुकतेच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.
‘ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल संस्थे’च्या मुंबई विभागाच्या वतीने ब्राह्मण उद्योजकांसाठी दोन दिवसांच्या परिषदेचे येथे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य करणार्या ब्राह्मण उद्योजकांचा सन्मान करण्यात येतो.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व ५६ आमदारांना पक्षादेश काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही हा पक्षादेश लागू असेल. त्याचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह दिल्यामुळे याचा परिणाम या खटल्यावर होण्याची शक्यता आहे.
लंडन शहरात भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यांतील विद्यार्थी या वेळी अधिवक्ता संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याकरता एकत्र आले होते.
छत्रपती शिवराय आणि प्रभु श्रीराम या योद्ध्यांचा पराक्रम अनमोल आहे. यासाठी त्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असल्याचे नगरे यांनी सांगितले. प्रतिकृतींच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने विनामूल्य होडीची व्यवस्था करण्यात आली आहे.