‘यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही’, अशी शपथ घेऊया !

मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देण्‍यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन करून स्‍वतःचा दबदबा निर्माण करावा ! मंदिरे वाचवण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांचा अभ्‍यास करा ! – रमेश शिंदे

पाकमध्ये खंडित वीजपुरवठा पूर्ववत चालू होण्यासाठी लोक रस्त्यावर !

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ धर्मगुरु नव्हे, तर ठग !’ – राहुल गांधी, काँग्रेस

राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?

‘चॅटजीपीटी’ला प्रत्युत्तर म्हणून गूगलने आणला ‘बार्ड’ !

आता ‘गूगल’ आस्थापनानेही त्याचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेविषयीची संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘बार्ड’ चालू केली आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ‘बार्ड’विषयीची माहिती दिली आहे.  

भूकंपामुळे तुर्कीयेच्या अर्थव्यवस्थेला फटका

आर्थिक संकटात असलेल्या तुर्कीयेमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेथील चलन ‘लिरा’च्या मूल्यामध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेतील भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार तुर्कीये आणि सीरिया येथे झालेल्या भूकंपामुळे १ अब्ज डॉलरची (सुमारे ८ सहस्र कोटी रुपयांची) हानी झाल्याचा अंदाज आहे.

गरजेच्या वेळी कामी येतो तोच खरा मित्र !

तुर्कीयेने काश्मीरप्रश्नावरून सातत्याने पाकचे समर्थन केले. भारतात मुसलमानांवर होत नसलेल्या अन्यायावरून भारतावर आरोप केले, तरीही भारताने तुर्कीयेला हे साहाय्य केले आहे, यावरून ‘भारताचे मन मोठे आहे’, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

सर्वाेच्च न्यायालयाकडून हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांची याचिका रहित !

कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तुर्कीयेतील भूकंपामुळे ५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

र्कीयेमध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत तुर्कीये आणि सीरिया या देशांत ५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १५ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत तुर्कीयेमध्ये ४ वेळा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले.

चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !

चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !

उथळ विचारांचे अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले